आपला जिल्हा

पीसीपीएनडीटी सल्लागार समिती वर अंजली पाटील यांची निवड

पीसीपीएनडीटी सल्लागार समिती वर अंजली पाटील यांची निवड

जळगाव – येथील जिल्हा महिला असोसिएशनच्या सदस्यां व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव अंजली पाटील यांची जळगाव महानगरपालिकेच्या गर्भधारणा पूर्व आणि जन्म पूर्व निदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) सल्लागार समिती वर निवड करण्यात आली आहे. 

अंजली पाटील या गेल्या २५ वर्षापासून व्यसनमुक्ती व महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी अंजली पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे साहेबराव पाटील, सुधीर वसाने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button