ताज्या बातम्या
महत्वाची कागदपत्र हरविले आहेत

जळगांव : यशवंत चावदास कापडे यांचे लहान भाऊ दादू चावदस कापडे यांच्या मृत्यू प्रकरणातील महत्वाची कागदपत्र जळगांव कोर्टात हरविले आहेत. ज्यात न्यायालयीन कामाकरिता असलेली कागदपत्र, लिखित निवेदने, आदि महत्वाची कागदपत्र ते न्यायालयीन कामाकरिता गेले असता दिनांक 14/08/2024 रोजी जळगाव कोर्टात हरविले आहेत.
सदर कागदपत्रांचा कुणी गैर वापर करू नये यासाठी त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. कागदपत्रांचा गैर वापर केल्यास वकिलामार्फत कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.