ताज्या बातम्या
मानवत मध्ये बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजय संकल्प सभा
परभणी प्रतिनिधि – राहुल धबाले
पाथरी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा मानवत मध्ये बुधवारी होणार आहे. सदर सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही विजय संकल्प सभा संपन्न होणार आहे. यासाठी पाथरी विधानसभेतील मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आव्हान महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी केले आहे.