ताज्या बातम्या
संत सावतामाळी युवक संघ व तिरंगा अकॅडमीच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप

धरणगाव – तिरंगा अकॅडमी धरणगांव तसेच संत श्री सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू लोकांपर्यंत फराळाचे तसेच गोड पदार्थ वाटप सर्व कार्यकर्ते एकत्र येत दिवाळीच्या फराळाची पॅकिंग करून धरणगाव येथील आदिवासी भागात व गरजू लोकांना वाटप केले.
यासाठी सावतामाळी युवक संघ चे तालुका अध्यक्ष दिनेश महाजन, शहर अध्यक्ष रवींद्र माळी, तिरंगा अकॅडमी चे समाधान महाजन सर, यावेळी गरिबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला.