ताज्या बातम्या

असंख्य महिला कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी

लातूर येथे राजे शिवछत्रपती शिवाजी नगर शिवसेना पक्षात असंख्य महिला कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.यावेळी लातूर महिला अल्पसंख्याक ऊपतालुका प्रमुख पदी रागीनी राहुल गवळी यांची नियुक्ती करण्यात आली व गोजराबाई हटवा गायकवाड यांची लातूर महिला सचिव पदी नियुक्ती करण्यात आली व अलका विनायक कांबळे यांची लातूर महिला अल्पसंख्याक कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यांनी महाराष्ट्र राज्य लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री मा. ना. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व अल्पसंख्याक प्रदेशअध्यक्ष सईद भैय्या खान साहेब यांच्या विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थित शिवसेना लातूर जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख आसिफ भाई किनीवाले यांनी त्यांचे स्वागत केले व पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना नियुक्ती पत्र दिले या वेळी उपस्थित लातूर जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख आसिफ भाई किनीवाले यांच्या हस्ते सर्व नवं निर्वाचित सदस्य यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी उपस्थित युवा उद्योजक मौला खान पठाण, लातूर अल्पसंख्याक महिला तालुका प्रमुख रेखाताई लोखंडे, लातूर महिला शहर प्रमुख नसरीन बाजी सय्यद, लातूर शहर कार्याध्यक्ष बबलु भाई व अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *