अ.भा. महात्मा फुले समता परिषदेची एल्गार महामेळावा बैठक मेहुणबारे येथे संपन्न

शनिवार दि.15.3.2025 अ भा महात्मा फुले समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक साहेब यांचा मागदर्शनाखाली एल्गार महामेळावा मिटीग मेहुणबारे येथे संपन्न झाली . जिल्हा अध्यक्ष दादासो.सतिष सर महाजन.. सोनाली ताई देऊळकर.अनिल नळे साहेब जिल्हा युवक कार्याध्यक्ष.सुरेन्द महाजन माजी पंचायत समिती सदस्य.आप्पा महाजन. दुध सोसायटी चेअरमन कैलास महाजन.विलास भोई. दत्तु महाजन ग्रामपंचायत सदस्य देविदास महाजन.शरिफ दादा खाटीक.अल्लाताप भाई . विजय जाधव. ज्ञानेश्वर महाजन .प्रविण महाजन .नारायण पाटील योगेश सोनवणे .असलम भाई पिंजारी. मगलसिग राजपूत. राजु बापु महाजन सजु आण्णा महाजन .आबा महाजन.अदित्य महाजन.राहुल महाजन. बटि महाजन.हारुशू महाजन. सुरेश गढरी.शशिकात मोरे.सुशिला सोनवणे राजेन्द्र महाजन तुषार वाघ राजु आण्णासाहेब देवकर.अविनाश वाघ अनिल देशमुख मेहुणबारे येथील मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव इत्तर मान्यवर उपस्थित होते.