आमदार सौ लताताई सोनवणे यांनी खेडभोकरी पुलाची केली पाहणी
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा विधान सभा भाग्य विधात्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितत माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितत चोपडा ते गोरगावले .खेडिभोकर ते जळगाव तापी नदीवरील १७२कोटीच्या पुलाचे नदीवरील बांधकाम लेव्हल पिल्हर व पुलाच्या दोन्हीही बाजुने सुरु असलेले रस्त्याचे खोदकाम व स्टील टाकून बांधकाम पुलाच्या आजुबाजुला असलेले वळण सर्व प्रकारचे सुरु असलेल्या कामा संदर्भात कामावर असलेल्या ठेकेदार इंजिनियर बांधकाम स्पेशालिस्ट कामगार यांच्या शी कामाविषयी सविस्तर चर्चा करतांना व कामात कुठेही दिरंगाई होता कामा नये आणि लवकरात लवकरच काम उत्कृष्ट करुन ११महिन्याच्या आत काम पुर्ण करावे कामात कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा चालणार अशा सुचना सर्व इंजिनियर ठेकेदार कामगार यांना देण्यात आल्या त्याप्रंसगी लवकरच जळगाव जाण्यासाठी अवघे ४५मिनिटै लागतील व चोपडा तालुक्यातील व मध्यप्रदेश मधील प्रवाशाकरीता आनंदाची बातमी असेल त्याप्रंसगी चोपडा कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नरेद्रभाऊ पाटील संचालक मा.गोपाल पाटील मा.विजय पाटील मा.किरण देवराज मा.रावसाहेब पाटील मा.सौकल्पनाताई पाटील मा शिवराज पाटील मा.राजेद्र पाटील मा.कैलास बाविस्कर मा.फौजी नाना संदीप पाटी प्रताप पाटील गणेश पाटील संरपच वाल्मिक कोळी संरपच अन्नु ठाकुर भरत भाऊसाहेब आदी मान्यवर तसेच भोकर खेडीभोकर गोरगावले व परीसरातील ग्रामस्थ शिवसैनीक पुलाच्या पाहणी प्रंसगी उपस्थित होते त्याप्रंसगी परीसरातील उपस्थित गांवकरीनी आमदार ताईसाहेबांचे व आण्णासाहेबांचे मनापासून आभार मानले.