आर्वी जिल्हा वर्धा येथे कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
वर्धा प्रतिनिधि / अर्पित वाहाणे
आर्वी महाराष्ट्रातील निवडक आदिवासी कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित
करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्रातील विविध जिल्हातील आदिवासी कवींनी आपल्या स्वलिखित कविता आदिवासी जीवनशैलीला, मूलनिवासी जीवन संघर्षाला व संस्कृतीला अधोरेखित करणारी कविता दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत परिचयासहित व फोटो सहित आपली स्वलिखित कविता पाठवावी ही नम्र विनंती.
या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
आर्वी जिल्हा वर्धा येथे दिवंगत व्यंकटेश आत्राम यांच्या जयंतीदिनानिमित्त प्रकाशित करण्यात येईल.
तसेच या उपक्रमात सर्व सहभागी कवींचे एक राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
व्हॉट्स ॲप +917775856013 / 8308913115
पत्ता
प्रांजली व्यंकटेश आत्राम,
श्रीहरी कॉलनी वर्धा रोड आर्वी तहसील आर्वी जिल्हा वर्धा. 442201
प्रकाशक:- सुरेश किसनराव भिवगडे आर्वी 8308913115