ताज्या बातम्या

एरंडोल येथे लॅप्रोस्कोपी कॅम्प ; नागरिकांनी दिला प्रतिसाद

एरंडोल : डॉक्टर सचिन भायेकर सर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील सर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय एरंडोल व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय एरंडोल यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे लॅप्रोस्कोपी कॅम्प आयोजित करण्यात आला होता..

सदर कॅम्प मध्ये डॉ अशोक बेलखेडे सर (मुख्य सर्जन) , डॉ ढापते सर , भूल रोग तज्ञ डॉ नरेंद्र ठाकूर व सहकारी यांनी 35 रुग्णांची लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली…. सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज चौधरी, डॉक्टर मुकेश चौधरी, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर मयूर वाघ, डॉक्टर पृथ्वीराज वाघ, डॉक्टर अरविंद वानखेडे, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर योगीराज पळशीकर, डॉक्टर जुनेद शेख , डॉ राधिका पालवे, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर विशाल पाटील श्रीमती योगिता बडगुजर श्रीमती सुमेधा राठोड श्रीमती स्वाती बागुल श्रीमती प्रियंका पाटील श्रीमती पुनम धनगर श्रीमती सुरेखा परदेशी श्रीमती रीना बोरोले श्रीमती प्रतिभा चौधरी श्रीमती योगिता परदेशी श्रीमती ज्योती न्यायदे श्रीमती निर्मला गढरी श्रीमती मालू कोळी श्रीमती ज्योती निकम श्री राजेश भाऊ कुमावत श्री सुरेश मोरे श्री कैलास पाटील श्री केशव ठाकूर श्री संजय जाधव श्री मिलिंद गायकवाड ज्ञानेश्वर चव्हाण श्री पांडुरंग आंधळे श्री दिनेश जगदाळे श्री सुनील अपार श्री प्रमोद गायकवाड श्री संदीप सपकाळे श्री संतोष पाठक श्री अंकुश थोरात श्री कैलास तायडे श्री चंदू तामस्वरे श्री राजेश गोसावी श्री राजू पाटील श्री कुणाल पवार श्री अरुण चौधरी श्री गोपाल मराठे श्रीमती सरला लोहार श्रीमती प्रतिभा बडगुजर व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कॅम्प यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *