जळगांव – रावेर येथील विश्ववेध फाउंडेशन तर्फे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्यास, खा. रक्षाताई खडसे यांची उपस्थिती
प्रतिनिधि : उमेश कोळी
जळगाव – रावेर येथील विश्ववेध फाउंडेशन तर्फे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या जयंतीनिमित्त कर्तुत्ववान पुरुष व स्त्रीयांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असता, खा. श्री. रक्षाताई खडसे यांनी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहून, आयोजकांकडून सत्कार स्विकारला व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार मूर्तींचा सत्कार केला, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधला.या
वेळी खा. श्री. रक्षाताई खडसे यांच्यासह श्री.सुरेश धनके, श्री.नंदकिशोर महाजन, श्री.पद्माकर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, श्रीकांत महाजन, श्री.राजन लासूरकर, श्री.जितेंद्र पाटील, श्री.जुम्मा तडवी, श्री.संदीप सावळे, श्री.सुनिल पाटील, श्री.सी.एस.पाटील, डॉ.प्रिती सावळे, शितल पाटील, मुजुमदार सर, श्री.दिलीप पाटील, श्री.अमोल पाटील, श्री.अमोल महाजन, श्री.शुभम पाटील, श्री.उज्ज्वल अग्रवाल, सौ.जे.एस.कुलकर्णी, श्री.ईश्वर कवळे, श्री.नारायण कवळे, श्री.मनोज धनगर, श्री.आनंदा हिवराळे, श्री.जयेश कुयठे, कुलकर्णी मॅडम, स्वप्निल लासूरकर, लक्ष्मण सावळे, देविदास बाविस्कर ई. उपस्थित होते.