गुन्हेगारीजळगांव जिल्हा

जळगाव – यावल शहरात गुटखा सरेआम विक्री

प्रतिनिधि अमीर पटेल यावल

महाराष्ट्र राज्य शासनाने गुटखा सुगंधी पानमसाला तंबाखुजन्य पदार्थावरील बंदी कायम ठेवली आहे. तरी सरेआम विमल सारखे जिव घेणे तंबाखुची विक्री सुरु आहे. यावल शहरातील दुकान विक्रेते यांना गुटख्याचा पुरवठा मध्य प्रदेशातून, बरहाणपूर, अंकलेश्वर राज्य महामार्गाला जोडणाऱ्या हायवे आहे. येथून होत असतो.
याकडे पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन डोळेझाक करीत आहे. यावल शहरात साइकल, मोटर साइकलवर येवून दुकानदारांना विमल गुटखा व्यवसाय करणारे खुलेआम गुटख्याची विक्री करीत आहेत.

यात काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हित जोपासले जात असल्याची चर्चा सध्या यावल शहरातील नगरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *