ताज्या बातम्या

ज्ञानसाधना अकॅडमी च्या माध्यमातुन वसमत तालुक्याच्या शिरपेचात शैक्षणिक मानाचा तुरा

हिंगोली : कुरुंदा येथुन सुरुवात करुन ज्ञानसाधना अकॅडमीने वसमत सह हिंगोली जील्यातील अनेक विद्याना अॅनलाईन, आॅफलाईन अकॅडमीक विषयांमद्धे शिक्षनाची गोडी लावत राज्यात व देशात पहील्या दहा क्रमांकात अबॅकस ,वैदीकमॅथ ,रोबोटेक ,आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा ,मँथ आॅलंपियाड,परीक्षेत येन्याचा बहुमान मिळवुन दिला दि साहा जुले रोजी अकोला येथील नॅशनल काॅम्पिटेशन मद्धे ज्ञानसाधना अकॅडमीचे 60 विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकात आले तर 80विद्यार्थी चौथ्या ते सातव्या क्रमांकात आली तर अनेक विद्यार्थांना बेस्ट परफार्मस ट्राॅफी मिळवली
ही परीक्षा 100गुनांची 100प्रशन आसलेली कॅल्क्युलेशन करुन लिहिन्याची 6 मिनिटे वेळ आसनारी जगातील सर्वात कमी वेळेची व जास्त प्रशन आसलेली काॅफी मुक्त परीक्षा मानली जाते विद्यार्थाला किंवा पालकाला वाटलं तरी काॅफी करन्यासाठी वेळच नसतो.
अकॅडमीच्या संचालक सौ सुनिता चिमनाजी दळवी व शिक्षिका कु साधना चिमनाजी दळवी यांनी गोरगरीबांच्या विस विद्यार्थां पुसुन सुरुवात करुन अबॅकस शिकवनी वर्ग सुरु केला त्या विद्यार्थांना आपले मानुन दर्जेदार शिक्षण दिले तीच विद्यार्थी अकोला येथे राज्यस्तरीय परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकावर आले नतर कोल्हापुरला परीक्षेला नेल्यानंतर सर्व च्या सर्व देशातुन पहील्या दाहा क्रमांकात आली
त्यातील काही विद्यार्थांना आई तर काही विद्यार्थांना वडील नाहीत
तर काहीजन अतीशय गरीब कुटुंबातील आहेत या
ज्ञानसाधना अकॅडमिची संकल्पना चिमनाजी दळवीसर यांची आहे ती पत्नी सौ सुनिता दळवी व मुलगी कु साधना दळवी यांच्या कुटुंबाने सत्यात उतरवली
चिमनाजी दळवी हे एक वस्तीशाळा शिक्षक असुन त्यांनी गोरगरीबांच्या लेकरांसाठी वाड्यावस्त्यांवर आदीवाशी पाड्यांवर डोंगर दर्या खोर्यात शासनाच्या जिआर नुसार वस्ती शाळा काढुन त्या विद्यार्थांना शिक्षण प्रवाहात आनले व संघटना बांधुन माहाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रलंबीत प्रशन सोडवनारा एक लडवय्या शिक्षक आहे
त्याच्या कुटुंबाने विद्यार्थाची रिडींग रायटिंग स्पीड, अॅक्युरेसी, बौद्धीकक्षमता,स्मरनशक्ती ,हिम्मत ,धेर्य वाढवुन हा निकाल समोर आनलाय मातीच्या गोळ्याला चांगला आकार दिलाय
अकोला येथील परीक्षेत विद्यार्थांच्या अॅक्युरेसीसह तीन मिनीटे ते पाच मिनिटात पेपर सोडवनारी विद्यार्थी
राज्यात पहील्या क्रमांकाने आलेले विद्यार्थी
यशराज संतोष विनकर वेदराज गवळीअनुष्का आजय घोरपडेग्यानबा गोपाळ इंगोलेआदिती राधेशाम फुके आरती दिपक कंचले संजना भवानिसींग रारपुरोहीत श्रिनिका आकाशराव नरवाडे आनुजा संतोष दळवी शरयु शाम दळवी शिवराज गंगाप्रसाद चन्ने वर्ग सातवी मधुन स्वेता संभाजी शेळके
सेकंड लेवल
गौरी मुंजाजी टाले ,समता सिद्धार्थ सरोदे,
राज्यात दुसरा क्रमांक आलेले विद्यार्थी
शिवराज गजानन देशमुख,वेदश्री विस्वास भोसले काव्या गोपाळ इंगोले,नेहा चिमणाजी दळवी,श्रावनी प्रसाद दळवी,प्रांजल गणपत काळे,आक्षरा बाजिराव नादरे,सायली गोपाळ इंगोले
आराध्या आंबादास दळवी ,धनश्री संतोष चव्हान दुर्गेश्वरी आशोक मुस्तरे ,
सेकंड लेवल
आस्था आतुल त्रिमल्ले,
राज्यात तीसरा क्रमांक आलेले विद्यार्थी
काव्या गजानन इंगोले,आद्वीका आलोक इंगोले,माधव तुकाराम देलमाडे,आक्षरा सुधाकर मगर,आराध्या कोंडबा बागल
स्वराज हारीहर जिरवनकर,सानिका प्रभाकर मगर,व्यंकटेश नरसिंगा अंबटवार
समाधान शिवराज पोटले,अनुष्का विलास इंगोले ,सम्रुद्धी गनपतराव दळवी ,आनिरुद्ध व्यकटराव दळवी,धनश्री बबनराव दळवी,
सेकंड लेवल
देवयानी रावसाहेब दळवी,प्रतिक्षा रवि आंभोरे,
राज्यात चौथा क्रमांक आलेले विद्यार्थी
आक्षरा संतोष दळवी,शुभांगी वैभव कंचले,आरुश आमोल इंगोले ,संचिता सिद्धार्थ सरोदे,आतरा गजानन दळवी
मोहीनी मारोती दळवी,सक्षम बसवेश्वर पास्टे,आदिती वैभव कंचले
नम्रता रामदास आसोरे,आरती फुलाजी दळवी,गनेश नंदकुमार लुठ्ठे,प्रसाद सुभाष दळवी,आराध्या रमेश दळवी,कपील माधव कन्नेवार,ओंकार संतोष गुळगुळे,आर्या आमोल इंगोले,सर्वेश संदिप आंबटवार,क्रांती गगानन इंगोले,इश्वरी निरंजन दळवी
राज्यात पाचव्या ते दहाव्या क्रमांकातआलेले विद्यार्थी
कार्तीक पोटे ,मितांश नरडेले,मयुर चव्हान,देवेश कांचनगिरे,आम्रुता कंचले,सिद्धी देशमुख,शोर्य पांचाळ,संकेत कदम,युवराज ऊपरे,रितेश इंगोले,भावेश तम्मेवार,प्रनव वटाने,कार्तीकी दळवी,तन्वी मुळे,सार्थक दळवी,साक्षी राठोड,विपीन जाधव,क्रुष्णा जाधव,आदित्यराज इंगोले,तन्मय काळे,सुरेश चव्हान,वेदीका दळवी,निषांक चव्हान,आरुष केशोरे,वेदांत दळवी,आत्मतिर्थ दळवी,भक्ती पांचाळ,आदिती देशमुख,स्वरांजली रामनगिरे,दिपिका राजपुरोहीत,आथर्व सुर्यवंशी,वेदांत दळवी,आयुश आंबटवार,कार्तीक हामाने,शाहाजी डाढाळे,स्वराज दळवी,यश टाकळकर,विनायक मुस्तरे,प्रेम इंगोले,हार्षदा ,भुस्से,शोर्या जैस्वाल,प्रथमेश इंगोले ,सोहम रामनगिरे,शुभ्रा सादलवार,क्रुष्णा दळवी,जानवी गुळगुळे,संस्कुती दळवी,महेंद्र खंदाडे,गायत्री कंचले,स्रुस्टी महाजन,ईश्वरी काळे,गौरव निलाबाई आंबेकर,स्ंस्कुती दळवी,आरुशी दवने,सुमीत सुर्यवंशी,शिवमं इंगोले,सुरज क्यादलवार,श्रुती रामनगिरे,रितेश चन्ने,निधी गुरुमहेंद्र दुतोन्डे,प्रगती दळवी,प्रेम सुर्यवंशी,आक्षरा मुळे,स्नेहल सुरुसे.विवेक आंबेकर,सर्वेश फेदराम,गंगाप्रसाद गुळगुळे,सिद्धी दळवी,शिवराज संजय सरकटे,स्रुस्टी जाधव,
सेकंड लेवल
आदीश्रीभुस्से,इश्वरी इंगोले,गौरीका प्रदीप मठपती,व ईतर विद्यार्थांनी क्रमांक पटकावुन ट्राॅफीज मीळवल्या गावासह तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कांतीच मनावी लागेल सर्व पालक शिक्षक यांच्याकडुन आभिनंदन केलेजात आहे सर्वांच्या स्टेटसव सर्व ग्रुपवर ज्ञानसाधना अकॅडमीच्या यशाची व विद्यार्थांच्या विजयाची चर्चा होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *