ताज्या बातम्या

टायगर ग्रुप धरणगाव शहर शाखा नियोजक पदी नितीन पवार यांची निवड

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जालिंदर दादा जाधव व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार संघटनेचे विचार व कार्य संपूर्ण धरणगाव शहरात पसरवण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारींशी चर्चा करून नितीन पवार यांची प. टायगर ग्रुप धरणगाव शहर शाखा नियोजक पदी निवड करण्यात आली आहे. तरी संघटनेच्या वाढीसाठी व संघटनेचे ध्येय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शहरातील सामाजिक राजकीय पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *