धरणगांव येथील पी आर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री जी जिनिंग ला ” भेट

धरनगावातिल प्रसिद्ध श्री जी जिनिंग व प्रेसिंग येथे उद्योग व बाजारपेठ औद्यागिक क्षेत्र निकड गरज कच्चा मालाची उपलब्धता मालाची प्रतवारी कापसाची गठाण विक्री देश विदेशात मागणी याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या नुसार भाव काढला जातो अशी माहिती श्री जी जिनिंग चे संचालक जीवन सिंह बयस यांनी दिली इ 10 च्या विद्यार्थ्याना अल्पोपहार दिला सोबत डी एच कोळी सर जी आर सूर्यवंशी सर पी व्हि असोदेकर सर एस के बेलदार सर हे होते मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे सर व पर्यवेक्षक श्री के आर वाघ सर यांनी मार्गदर्शन केले
धरणगावातिल प्रसिद्ध श्री जी जिनिंग व प्रेसिंग येथे उद्योग व बाजारपेठ औद्यागिक क्षेत्र निकड गरज कच्चा मालाची उपलब्धता मालाची प्रतवारी कापसाची गठाण विक्री देश विदेशात मागणी याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या नुसार भाव काढला जातो अशी माहिती श्री जी जिनिंग चे संचालक जीवन सिंह बयस यांनी दिली इ 10 च्या विद्यार्थ्याना अल्पोपहार दिला सोबत डी एच कोळी सर जी आर सूर्यवंशी सर पी व्हि असोदेकर सर एस के बेलदार सर हे होते मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे सर व पर्यवेक्षक श्री के आर वाघ सर यांनी मार्गदर्शन केले
