ताज्या बातम्या
धरणगाव येथे कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात ध्वजारोहण
धरणगाव – येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय धरणगाव जिल्हा जळगाव येथे नंदकिशोर पाटील नगरसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व संस्थेचे अध्यक्ष पी एम पाटील सर, योगेश पी.पाटील यांनी अनुमोदन दिले.
या प्रसंगी संदीप पाटील,रघुनंदन वाघ,योगेश पाटील,आबा गायकवाड,हर्षल बाळू मराठे आदी उपस्थित होते.