नांदगाव-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होऴकर यांच्या पुण्यतिथि निमित्त जामदरी येथे अभिवादन
प्रतिनिधी – अनिल धामणे, नांदगांव
नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे असंख्य धनगर समाज, बांधव,व ग्रामस्तांच्या वतीने अहिल्यादेवी होऴकर, यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी, जामदरी येथिल उपसरपंच भगवान देशमुख हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाबासाहेब मोरे आबासाहेब इनामदार,हे उपस्थित होते अहिल्यादेवी यांच्या शासनाने ठीक ठिकाणी मंदिरे, अन्न छत्र वसती ग्रुह बांधण्यात आले आज ही नाशिक जिल्हातील चांदवड येथे रंगमहल हा खुणवत आहे अशी अनेक समाज उपयोगी कामे केली याचा,आदर्श समाजाने घ्यावा असे मत उपसरपंच भगवान देशमुख यांनी बोलत होते, कार्यक्रम यशविस्वी करण्याकरीता जामदरी येथिल समाज बांधव चैत्राम तांबे अर्जुन खेमकर पोपट व्डनगर,भाउसाहेब शिंदे भिलांजी तांबे शिवाजी व्डडगर तान्हाजी सुऴे,सखाराम चव्हाण समाधान सरोदे किरण गवऴी,सह असंख्य समाज बांधव मोठया उपस्थित होते.