ताज्या बातम्या

भडगाव वकील संघाचे मंगळवारी एकदिवसीय काम बंद

प्रतिनिधी अमीन पिंजारी

भडगावं – तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे सगळीकडे निषेध व्यक्त केला जात आहे त्याच अनुषंगाने भडगाव वकील संघाने देखील सदरील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्त दिनांक ८ रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे व कोणत्याही न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे तसे पत्र वकील संघाने वरिष्ठांना दिले आहे , तसेच भडगावातील कोणताही वकील त्या नाराधमाचे वकील पत्र स्वीकारणार नसल्याचे वकील संघाचे अध्यक्ष अँड. रणजित राजेंद्र पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *