वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित इच्छादेवी शहरी रिक्षा स्टॉप व पेजो ॲपे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी
जळगाव – उदघाटन – मा.श्री. शाम लोही साहेब ( प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव )
प्रमुख पाहुणे – मा.श्री. लीलाधर कानलदे साहेब ( ट्रॅफिक अधिकारी ),
मा.श्री.प्रताप शिकरे साहेब
(एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशन),
मा.श्री.दिलीपभाऊ सपकाळे
( जिल्हाध्यक्ष रिक्षा युनियन ),रवींद्र गिरासे साहेब,(एम.आय.डी.सी.),
मालती वाडीले मॅडम (इच्छादेवी पोलिस चौकी),प्रियंका पाटील मॅडम, राहुल भिवसाने साहेब, घेटे साहेब, ठाकूर दादा.
उद्घाटन – प्रसंगी शाम लोही साहेब यांनी मनोगत व्यक्त केले रिक्षा चालकांना वाहतूक नियम व कायदेशीर नियमांचे पालन करणे या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
दिलीप सपकाळे यांनी देखील रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना योग्य पद्धतीने वाहतूक करणे, प्रवासी हा आपला महत्वाचा घटक आहे त्यांची दखल घेणे अतिथी देवो भव यासदर्भात त्यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसचालन व आभार – आनंदा सपकाळे, वाल्मीक सपकाळे यांनी केले.
इच्छादेवी शहरी रिक्षा स्टॉप व पेजो ॲपे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी पदाधिकारी व सदस्य –
योगेश धनगर, सादिक शेख, संजय पाटील, आसिफ पठाण, सागर पाटील, इस्माईल बागवान पोपट ढोबळे, पिंटू, रामदास भोस, शिवाजी पाटील, रवींद्र कोळी, विजय कोळी, दिपक पाटील, जगदीश पाटील, प्रमोद चोपडे, सोपान कोळी, राकेश भंगाळे, नारायण नाळे, मधुकर नाले, ललित कोळी, सलमान पटेल, तनविस शेख, अझहर अली, रिझवान शेख, आकाश भालेराव, दिलीप पटेल, विकास कोळी, सुरेश मिस्त्री आदी रिक्षा चालकांची उपस्थिती होती.