गुन्हेगारी
शहरात जमाबंदीचे आदेश काढले नाहीत – पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता
औरंगाबाद – औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी माध्यमांना माहिती दिली की शहरांमध्ये जमावबंदीचा आदेश संदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश काढण्यात आलेली नाही.समाज माध्यमांवर ती औरंगाबाद शहरात जमावबंदीचे आदेश काढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन औरंगाबाद शहरात काढण्यात आले असून त्या अनुषंगाने जमावबंदीचे आदेश काढल्याची चर्चा समाजमाध्यम आणू होती. मात्र पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की औरंगाबाद शहरात जमावबंदी ची आदेश काढण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.