धरणगाव शहर
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात प्रशस्तीपत्र , रोप व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
धरणगाव – सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात प्रशस्तीपत्र , रोप व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्र प्रदर्शन समूह गीतगायन स्पर्धेच्या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना जनार्दन पवार मुख्याधिकारी
प्रणव पाटील, कर निरीक्षक
श्रीकांत बिऱ्हाडे, विद्युत अभियंता
सुमित पाटील, नगर अभियंता
तुषार सोनार, सहायक प्रकल्प अधिकारी मुख्याध्यापक एस एस पाटील,मुख्याध्यापक जीवन पाटील व
निलेश वाणी, शहर समन्वयक
विक्रांत चौधरी, बांधकाम अभियंता , सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी, आर डी महाजन,सागर पाटील यांनी गौरव केला.साहेबांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन व आभार पी पी रोकडे यांनी केले.