२२ मार्च रोजी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा

हजारोच्या संख्येने उपस्थितीचे प्रदेशाध्यक्ष : शालिग्राम मालकर यांचे आवाहन
जळगाव – ओबीसी समाजाचे तारणहार समता सूर्य माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा जळगाव जिल्ह्यात २२ मार्च २०२५ रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या सूचनेनुसार माळी समाज महासंघाचे सर्व जळगाव जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी ,तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष ,कार्यकर्ते व समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे व आपल्या परिसरातील व संपर्कातील समस्त बारा बलुतेदार ओबीसी समाज बांधवांना मेळाव्यास सहभागी होण्यास प्रेरित करावे. यासाठी आपल्या परिसरातील समाज बांधवांच्या बैठका घेऊन प्रबोधन करावे . यासाठी माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालीग्राम मालकर हे लवकरच जिल्ह्याच्या दौरा करून मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी आवाहन करणार आहेत. असे जिल्हा अध्यक्ष बाबूलाल माळी यांनी सांगितले यासाठी,डॉ. नलीन भास्करराव पाटील (प्रदेश सचिव)भास्कर ओंकार पाटील प्रदेश (सहसचिव),ऍड. वैशाली सुकलाल महाजन (विभागीय महिला अध्यक्षा),दिनेश रघुनाथ पाटील(माजी,जिल्हाध्यक्ष),धनराज रामकृष्ण माळी सर(संयोजक),प्रदिप हिलाल महाजन (संयोजक),शामराव भाऊराव पाटील सर (माजी जिल्हाध्यक्ष), भिमराव आत्माराम महाजन(जिल्हाकार्याध्यक्ष)कैलास वेडू माळी जिल्हा(कार्याध्यक्ष),प्रल्हाद सिताराम माळी (जिल्हा संघटक),अंतु नानदेव लहासे (जिल्हा संघटक),हनुमंत झगा महाजन (जिल्हा सरचिटणीस) ,वना दामू माळी सर (जिल्हा उपाध्यक्ष),गोकुळ रामराव रोकड़े( जिल्हा उपाध्यक्ष),विनोद उखर्डू पाटील (जिल्हा उपाध्यक्ष),संतोष बळीराम माळी (जिल्हा उपाध्यक्ष),दिनकर देवमन माळी जिल्हा (चिटणीस),
रमेश विश्राम महाजन जिल्हा (चिटणीस),दिलीप अर्जुन माळी (जिल्हा चिटणीस),दगडू दयाराम माळी (जिल्हा चिटणीस),संजय विठ्ठल माळी (जिल्हा कोषाध्यक्ष),संजय छगन पाटील (जिल्हा चिटणीस),रमेश राजाराम महाजन (जिल्हा चिटणीस),गणेश ईश्वर महाजन
(जिल्हा संघटक), सौ पुष्पाताई ज्ञानेश्वर महाराज(महिला जिल्हाध्यक्षा),कु. गायत्री शिरसागर(युवती जिल्हाध्यक्षा),प्रा.डॉ. स्वप्निल पाटील(प्रज्ञावंत आघाडी जिल्हाध्यक्ष),मनोज अर्जुन माळी
(कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष)
गौरव हिलाल माळी(युवक जिल्हाध्यक्ष),प्रभाकर जाधव (जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक आघाडी),दिपक पंडीत माजी (महानगर जिल्हाध्यक्ष),संजय महाजन व्यापारी (आघाडी जिल्हाध्यक्ष), प्रा हिरालाल पाटील, प्रा नितीन चव्हाण,
सन्माननिय तालुका अध्यक्ष भागवत रामभाऊ बोंबटकर (मुक्ताईनगर),प्रशांत संतोष महाजन (चाळीसगाव),अमोल दिनेश माळी (अमळनेर),छोटु रामदास माळी तालुका (पारोळा),प्रशांत वसंत पाटील तालुका (रावेर),नरेश लक्ष्मण महाजन तालुका (जामनेर),संतोष सुरेश महाजन (यावल),दिपक रतन महाजन (भडगाव),सुनिल दगडू महाजन जळगांव ग्रामिण,रूपेश प्रल्हाद महाजन (चोपड़ा),विजय मधुकर माळी (भुसावल )दिनेश नारायण माळी ( बोदवड),संतोष सुधाकर महाजन (पाचोरा),नरेंद्र सुभाष पाटील (धरणगाव) उपस्थितीचे आवाहन केले आहे.