धरणगाव

समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाची कार्यकारिणी जाहीर

धरणगाव – येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी समाज पंच मंडळाची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात नवयुवक वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. तर काहींची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे.

यात कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्या अध्यक्ष पदी भिमराज पाटील, उपाध्यक्षपदी दिलीप पाटील, खजीनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, जेष्ठ सदस्य माधवराव पाटील,  दत्तू पाटील, दिनेश पाटील, चूडामण पाटील, मोहन पाटील, राजेद्र पाटील, कैलास पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील, आपा पाटील, जीतू महाराज, वाल्मिक पाटील, परशुराम पाटील,  कीशोर पाटील, मंगेश पाटील यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे. तर शिपाई म्हणून अशोक झुंझारराव हे असणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे