जळगाव जिल्हा

जळके येथे टायगर गृप तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगाव – तालुक्यातील जळके येथे टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार व टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राची बुलंद आवाज मा.पै.सागर भाऊ कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष मा.पै.ऋषीकेश बाबा भांडारकर, टायगर गृप प्रमुख सदस्य धरणगांव मा.पै.चेतन भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ जून रोजी टायगर ग्रुप तर्फे जळके गावात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळा परिसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

प्रसंगी जळके गावाचे प्रमुख सदस्य, विजय पाटील, गजानन पाटील, राहुल पाटील, दिनेश पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, सुनिल मोरे, रोहित पाटील, भैय्या पाटील, संदिप पाटील, गणेश जाधव, राहुल चोपडे, टायगर गृप जळके गावाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे