ताज्या बातम्या

चोपड्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे हिंदी भाषा लादल्याविरोधात जीआर ची होळी

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा दि.२९ (प्रतिनिधी) पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना ठाकरे गट लोकसभा संपर्कप्रमुख श्री गुलाबराव जी वाघ व शिवसेना ज्येष्ठ नेते माजी तालुका डॉ महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.२९ रोजी संध्याकाळी ७ वाजता चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी भाषा लादल्याविरोधात जीआर ची होळी करण्यात आली .

या प्रसंगी चोपडा तालुक्याचे शिवसैनिक , युवासेना उपजिल्हाप्रमुख डॉ रोहन पाटील युवा सेना शहर प्रमुख दीपक माळी चोपडा शहर प्रमुख शशिकांत कन्हैया , महेंद्र भाई , शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक बाळु भाऊ कोळी , सुनील भाऊ बडगुजर , प्रकाश भाऊ पाटील , शांताराम भाऊ पारधी , कमलेश बडगुजर , प्रवीण लोहार , चेतन लोहार , भूषण वसने , उमाकांत पाटील , गणेश लोहार , प्रदीप लोहार , गणेश कन्हैया , सुभाष भाऊ शिंपी , संजय भाऊ राजपूत. , जयेश पाटील , ईशांत पाटील, दिनेश कन्हैया, गोपाल पाटील , मच्छिंद्र चौधरी , प्रथम पवार , तुषार पाटील , मयूर सोनवणे गोरख चौधरी , महेंद्र भाऊ. भावसार इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *