जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात १७ अर्ज वैध
धरणगाव प्रतिनिधी : विनोद रोकडे
१) अनिता सुनील सोनवणे बहुजन समाज पार्टी पक्ष, २) गुलाबराव बाबुराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, ३) गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना, ४) मुकुंदा आनंदा रोटे मनसे, ५) किशोर मधुकर झोपे हिंदुस्तान जनता पार्टी, ६) प्रवीण जगन सपकाळे वंचित बहुजन आघाडी, ७) योगेश एकनाथ कोळी लोक तांत्रिक लोकराज्यम पार्टी, ८) गुलाबराव रघुनाथ पाटील अपक्ष, ९) निलेश सुरेश चौधरी अपक्ष, १०) प्रतापराव गुलाबराव पाटील अपक्ष, ११) प्रसाद लीलाधर तायडे अपक्ष, १२) भगवान दामू सोनवणे अपक्ष, १३) भरत देवचंद पाटील अपक्ष, १४) मुकेश मुलचंद कोळी अपक्ष, १५) रियाज सादिक देशमुख अपक्ष, १६) शिवाजी महारु हटकर अपक्ष, १७) सोनी संतोष नेटके अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत आता चार नोव्हेंबर पर्यंत माघारी असल्याने त्यावेळेसच चित्र स्पष्ट होईल किती उमेदवार रिंगणात उतरतात.