ताज्या बातम्या
जळगाव – धरणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड झाल्याबद्दल गजानन पाटील यांचा सत्कार
धरणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड झाल्याबद्दल गजानन पाटील यांचा सत्कार करताना पी एम पाटील सर
धरणगाव – तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्या धर्मपत्नी लताताई पाटील यांची निवड झाल्याबद्दल मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय धरणगाव अध्यक्ष पी एम पाटील सर यांनी त्यांच्या सत्कार केला.
या प्रसंगी प्रमोद बापू पाटील,निंभोरा सरपंच डी ओ पाटील, साखरा सरपंच शरद पाटील,शाह समाजाचे अध्यक्ष शफीबाई शाह, शेतकरी सेनेचे अर्जुन धोबी,मार्केटच्या सचिव तायडे साहेब पष्टण्याचे मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते लवकरच एरंडोल मार्केट कमिटीच्या कार्यालयाला तसेच कासोदा मार्केट कार्यालयाला भेट देणार असल्याचे सभापती गजानन नाना पाटील यांनी सांगितले.