ताज्या बातम्या
धरणगाव तालुका दिव्यांग सेना उपतालुका प्रमुख पदी सुरेश पवार यांची निवड
धरणगाव – तालुक्यातील दोन गाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पंढरीनाथ पवार यांची शिवसेना धरणगाव तालुका दिव्यांग सेनेच्या तालुका उपप्रमुख पदी निवड धरणगाव तालुकाध्यक्ष संजय रामदास पाटील साखरे यांनी त्यांची नुकतीच निवड केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर,दोन गाव येथील संजय पाटील सर,किशोर पाटील,सुरेश पाटील,धरणगाव तालुका अध्यक्ष गजानन नाना पाटील,युवा उपजिल्हा प्रमुख भैया भाऊ महाजन,शहर प्रमुख विलासभाऊ महाजन यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.