ताज्या बातम्या
सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगावच्या वतीने आई सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
धरणगाव – आज 3 जानेवारी 2023 रोजी धरणगाव येथील संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने शिक्षणाची खरी देवता आई सावित्रीबाई फुले यांच्या 200 वी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले,याप्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, यांच्या हस्ते पुजन करण्यात आले,तसेच नितीन भाऊ महाजन (MR)व मनोज महाजन(AM) तसेचसंघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन, तालुका अध्यक्ष दिनेश महाजन, शहर अध्यक्ष रवींद्र माळी, संपर्क प्रमुख गजानन माळी, समाजाचे इतर मान्यवर यांनी सुध्दा प्रतिमा पूजन करुन उपस्थित होते.