असोदा येथील असंख्य तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…!
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास
जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व तरूणांचे मनःपूर्वक स्वागत स्वतः माजी मंत्री श्री.देवकर यांनी पक्षाच्या वतीने केले.
यावेळी असोदा ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, सागर कोळी, सागर पाटील, बंटी बारी, परिक्षित पाटील, यश पाटील, धीरज पाटील, धवल पाटील, सागर पाटील, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, कुणाल पाटील, आदेश देशमुख, मनोज पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
चंद्रकिरण बिऱ्हाडे, जयवंत जाधव, जितेंद्र सोनवणे, अथांग तायडे, राहुल भालेरावर, जगदिश बिऱ्हाडे, अनूप बिऱ्हाडे, चेतन बिऱ्हाडे, आदित्य बिऱ्हाडे, विशाल बिऱ्हाडे, सौरव बिऱ्हाडे, गौरव बिऱ्हाडे, प्रदिप सदावर्ते, गणेश जाधव, प्रशांत बिऱ्हाडे, अजय सोनवणे, प्रवीण मगरे, मंगल बिऱ्हाडे, राज जोहरे, विश्वास बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, दुर्गेश अहिरे.