ताज्या बातम्या

के-हाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन संपन्न

जळगाव प्रतिनिधि उमेश कोळी

के-हाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.मा.श्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी उपस्थित ,भा.ज.पा जिल्हाध्यक्ष श्री अमोल जावळे,श्री सुरेश धनके,रावेर लोकसभा प्रमुख भा.ज.पा श्री नंदुभाऊ महाजन,जिल्हा बँक अध्यक्ष श्री संजय पवार,माजी नगराध्यक्ष अंबरनाथ श्री सुनिल पाटील,माजी जि.प.अध्यक्ष सौ. रंजनाताई पाटील,तहसीलदार श्री कापसे साहेब,श्री पद्माकर महाजन, श्री प्रल्हाद पाटील,श्री हिराभाऊ चौधरी, श्री राजन लासुलकर,श्रीकांतभाऊ महाजन,श्री सुनील पाटील,श्री अमोल पाटील,श्री जुम्मा तडवी,श्री हरीलाल कोळी,श्री जितेंद्र पाटील,श्री रमेश पाटील,श्री छोटु पाटील,श्री ठकसेन पाटील,श्री संदीप सावळे,श्री सचिन पाटील, श्री राहुल पाटिल,श्री महेश पाटील,चंद्रकांत पाटील, श्री विनोद पाटील, सरपंच सौ. दिपालीताई लहासे इ. तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *