ताज्या बातम्या

“खान्देश लोकनाट्य तमाशा” पुस्तकाचे ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते चोपड्यात होणार प्रकाशन

लोकनायक न्युज प्रतिनिधि लतिश जैन

चोपडा – तालुक्यातील लासूर येथील माजी सरपंच व सेवा निवृत्त मुख्याध्यापक देविलाल वाघू बाविस्कर लिखित खान्देश लोकनाट्य तमाशा”(लोककला आणि साहित्य) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबरावजी पाटील शुभहस्ते संस्कार मंडपम्, जुना शिरपुर रोड, चोपडा येथे रविवार, दिनांक : २०/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी सेवापुर्ती सत्कार समारंभ माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे शुभहस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानआमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे हे भूषविणार आहेत.तसेच प्रमुख पाहुणे श्री. विठ्ठल ओंकार पाटील (अध्यक्ष, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, चोपडा), श्री. सोमनाथ डोभा बडगुजर (उपाध्यक्ष, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, ), विजय हिरालाल करोडपती (सचिव, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, ) श्री. नरेंद्र पाटील (सभापती कृउ. बा. समिती, ) श्री.विनायक ओंकार पाटील (चेअरमन, के. ओ. गो. पाटील मा.वि.बिडगांव) , श्री. उमेश हिरालाल करोडपती (चेअरमन, कै.हि. मो. करोडपती मा.वि. चोपडा), श्री. भाऊसाहेब थोरात (तहसिलदार, ) श्री. रमेश ओंकार वाघ ( गटविकास अधिकारी, ) श्री. ए.एस. पाटील (गटशिक्षणाधिकरी, )श्री. एस. एम. पठार (माजी मुख्याध्यापक) ,श्री. पी. एन. पाटील (मुख्याध्यापक, बिडगांव), श्री. एम. आर. भोईटे (मुख्याध्यापक, चोपडा), श्री.प्रा. नरेंद्रजी कोल्हे (उपपाचार्य चोपडा कॉलेज),श्री. अशोक निळकंठ सोनवणे (जेष्ठ साहित्यीक), श्री. . भिमाभाऊ सांगवीकर (तमाशा कलावंत), श्री. डॉ. मिलींद बागुल (सत्यशोधक साहित्य परिषद ), श्री. विनोद ढगे (लोक कलावंत, जळगांव),श्री. विलास पाटील (कार्याध्यक्ष म.सा.प.), श्री. राजेंद्रजी पारे (साहित्यीक ), श्री. युवराज जी. माळी (अथर्व पब्लिकेशन, जळगांव), श्री. जितेंद्रभाऊ साळुंखे (पुस्तक मुखपृष्ठ), माजी नगरसेवकश्री. प्रकाश राजपुत , सौ. मंगलाताई कैलास पाटील (महिला आघाडी शिवसेना) ,श्री. एम. व्ही. पाटील (माजी उपसभापती पं.स.चोपडा) ,माजी उपनगराध्यक्ष श्री. विकास काशिनाथ पाटील , श्री. राजेंद्र गंगाधर पाटील,तालुका संघटक श्री. सुकलाल दंगल कोळी ( श्री. युवा सेना तालुका प्रमुख गोपाल अंबादास पाटील , श्री. युवा सेना उप जिल्हा प्रमुख दिपकभाऊ चौधरी, श्री. नामदेव बारकु पाटील (विधानसभा संघटक) उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहनसौ. विद्या देविलाल बाविस्कर,सौ. डॉ. आम्रपाली व सुजित साबळे, सौ. दिक्षा व चेतन साळुंखे व चि. शुभम देविलाल बाविस्कर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *