ताज्या बातम्या
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबीया समवेत केली आत्महत्या
परभणी ब्रेकिंग / प्रतिनिधि गुणवंत कांबळे
गंगाखेड शहरातील गोदावरी पुला समोर घटना पोलिसांकडून तपास सुरू
सहकुटुंबाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही अपष्ट
गंगाखेड शहरातील रेल्वे उरणपोळाजवळ आई-वडील आणि मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शहरातील ममता विद्यालयामध्ये शिक्षक असलेल्या तुम्ही कुटुंबीयांनी ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान कुटुंबीयांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही दरम्यान घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
आत्महत्या केलेली व्यक्ती मसनाजी सुभाष तुडमे वय 45 वर्षे आसे पोलीस प्रशासन मार्फत सांगण्यात आले आहे.