ग्रामदैवत श्री मरीमाता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार सोहळा संपन्न

पर्यटनस्थळाचा विषेश दर्जा साठी प्रयत्नशील. खा.उन्मेश दादा पाटील
धरणगाव : मरीआई मंदीर परिसरातील ह्या निसर्गरम्य वातावरणाचा लाभ घेऊन पदाधिकारीनी पर्यटन स्थळाचे कामाचे प्रपोजल तयार करा त्या साठी प्रशासकीय पातळीवर आपण पर्यटनस्थळाचा विषेश दर्जा मिळऊन देऊ असे भावनात्मक प्रतिपादन जळगाव लोकसभेचे खा उन्मेश दादा पाटील यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले
नुकताच येथील मरीआई सस्थेचा वतीने मंदीर जिर्णध्दाराच्या कार्यक्रम संपन्न झाला त्या प्रसंगी खा पाटील यानी बोलत होते
येथील ग्रामदैवत श्री मरीमाता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला प्रसंगी असंख्य नागरीक उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उमेश दादा पाटील होते तर व्यासपीठावर माजी जि प सदस्य प्रताप पाटील आर एन महाजन सर गुलाबराव जी वाघ माजी नगराध्यक्ष निलेश भाऊ चौधरी डी जी पाटील साहेब डी आर पाटील सर भगवान भाऊ महाजन सुरेश नाना चौधरी जीवन अप्पा बायस संजय महाजन भानुदास विसावे दिपक वाघमारे कैलास माळी कडू महाजन सुनील चौधरी विलास यवले रामकृष्ण महाजन पांडुरंग मराठे (मोठा भाऊ) चंदन पाटील सुरेश महाजन भागवत चौधरी ललित येवले भालचंद्र माळी शरद कंखंरे विजय महाजन विलास महाजन दिलीप महाजन इंजिनीयर सुनील शहा किरण पाटील कांतीलाल चौधरी परेश जाधव भैया मराठे कन्हैया रायपुरकर बी आर माळी सर भगीरथ माळी सर विजय शुक्ला कल्पेश महाजन
प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात व संस्थेचा वतीने उपस्थित पाहुण्याचा सत्कार करण्यात आला
सूत्रसंचलन अभिजित पाटील यांनी केले प्रास्ताविक रमेश चौधरी व आभार गोपाल पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी
*मरी माता संस्थानचे अध्यक्ष किशोर पैलवान उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी प्रवीण महाजन गोरख महाजन सुरेश सोनवणे सोपान महाजन गोपाल पाटील रमेश चौधरी सुभाष अहिरे कोमल शुक्ला कैलास मराठे धीरज माळी नामदेव चौधरी सुभाष महाराज महेश पाटील पंकज चौधरी सह मरीआई संस्थान तसेच जागृती युवक मंडळ चा कार्यकर्ते नी परीश्रम घेतले.
