ताज्या बातम्या

चोपडा-भारतीय जनता पार्टी तर्फे ‘मेरा देश, मेरी मिट्टी’ कार्यक्रम संपन्न

चोपडा प्रतिनिधि – लतीश जैन

चोपडा – आज दि. ९ ऑगस्ट रोजी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे मेरा देश मेरी मिट्टी कार्यक्रम संपन्न झाला सर्व प्रथम युद्ध लढ्यात वापरले गेलेले साहित्य पैकी एक सहित्य धरणगाव नाका येथील रणगाडा चे पुजन व माल्यार्पण करण्यात आले तसेच तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या उपस्थित देशासाठी बलिदान देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले या माल्यार्पण कार्यक्रमासाठी तालुक्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते सर्व सैनिकांचा सत्कार चोपडा भाजप तर्फे करण्यात आला तसेच माजी सैनिकांच्या हस्ते भाजप पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिपक लोहाणा यांच्या शेतात वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाजन यांनी केले व प्रस्तावित तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील. अंबादास शिसोदीया यांनी देश भक्ताना नमन करत आपले विचार मांडले तर आभार शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी मानलेदुध संघ संचालक रोहीत निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधलामाजी सैनिक गोपाल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता तालुक्यातील जास्तीत जास्त मुले देशसेवेसाठी कसे पाठवता येतील या साठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत हे त्यांनी त्यांच्या भावनेतून व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमात उपस्थित दुध संघ संचालक रोहीत निकमतालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैदाणे जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील प्रदिप पाटीलजि.प.सदस्य गजेंद्र सोनवणेसाखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील सरचिटणीस हनुमंत महाजन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ जोन्साताई चौधरी जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन जितेंद्र चौधरी, भरत सोनगिरे, विजय बाविस्कर, धर्मदास पाटील,मिलिंद वाणी,अमित तडवी, अंबादास सिसोदिया, एकनाथ पाटील, योगेश महाजन,बबनराव पाटील, दिपक पाटील शारूख शिकंदर तडवी, भुषण पाटील,अनिल अग्रवाल,बंटी लोहाना,राजेंद्र देशमुख विजय पाटील बजरंग भाऊ आजी माजी सैनिक मेरी मिट्टी मेरा देश सयोजक प्रकाश संतोष माळी,सह सयोजक हिरालाल गयबु पाटील,प्रकाश धुडकु चौधरी,सुभाष श्रीराम शिरसाळे,गोपीचंद तोताराम पाटील, वासुदेव ओकांर पाटील,कैलास पंढरीनाथ जगताप,गोपाल रमेश सोनवणे,रामकुष्ण फकीरा सैंदाणे,लखीचंद फकीरा सोनवणे,कांतीलाल क्षीधर पाटील,कैलास नवल बोरसे,लक्ष्मण पांडुरंग महाजन,साहेबराव चैत्राम पाटील, शांताराम एकनाथ पाटील, धनराज प्रल्हाद मराठे,भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर,पंकज वना पाटील,रविंद्र जुलाल सोनवणे,धनराज लोटन खैरनार, संजय दगडु सुर्यवंशी मधुकर सर,संदिप विठ्ठल बडगुजर,सुभाष दत्तात्रय वाघ, विष्णु राजेंद्र सुर्यवंशी ,सतिश दौलत गुजर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *