ताज्या बातम्या
‘चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५’ करीता अॅड. जे. के. बरेला यांनी चोपडा वकील संघाच्या जॉईंट सेक्रेटरी साठी नामनिर्देशन पत्र केले दाखल
‘चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५’ करीता अॅड. जे. के. बरेला यांनी चोपडा वकील संघाच्या जॉईंट सेक्रेटरी साठी नामनिर्देशन पत्र केले दाखल
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५ करीता अॅड. जे. के. बरेला यांनी चोपडा वकील संघाच्या जॉईंट सेक्रेटरी साठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी चोपडा वकील अॅड. एस. एन. बडगुजर व अँड एस.एम.बारी यांच्या कडे दाखल करण्यात आला आहेसोबत चोपडा एडवोकेट बार असोसिएशन चे सर्व वरिष्ठ वकील सदस्य माझे सहकारी सदस्य यांच्या मार्गदर्शन व वरिष्ठ वकील बांधवांच्या आशीर्वादाने नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे म्हणून अँड जे. के. बरेला. यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे.