ताज्या बातम्या

चोपड्यातील लासुर येथे हजारो रुपयाचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार …

प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी…आज रोजी इंदुबाई बापु माळी रा. लासुर ता. चोपडा यांनी चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला येवुन फिर्याद दिली की, ते दि. १७/०९/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा. झोपले असता त्यांचे राहते घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरातील ६४०००/- रु. रोख, १५००/- रु. किंमतीची ३ भार वजनाची चांदीची मुती, ८०००/- रु. किं.चा अँपो कंपनीचा मोबाईल, १५००/- रु कीमतीचे ०३ भार वजनाचे पायातील पैजन तसेच गावातीलच श्रीराव गोपाल पालीवाल यांचेदेखील त्यांचे घरातुन त्याचदिवशी १७,०००/- रु किमतीचे ०६ ग्रम वजनाची कानातील टोंगल चोरी गेल्याचे समजले असा एकुन ९२,०००/- रु कीमतीचे दागीने व रोखर रक्कम चोरुन नेले आहे अशी फिर्योद दिल्यावरुन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन १७०/२०२३ भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा पोलीस निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर यांचे मार्गदर्शनानुसार पुढील तपास सपोनि शेषराव नित नवरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *