ताज्या बातम्या
जळगांव – धरणगाव कुंभार वाड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ
धरणगाव येथील कुंभारवाडा परिसरातील अनेक नागरिकांनी आमच्या कुंभारवाडा परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून द्यावे अशी मागणी नगरसेवकांकडे केली होती. गटनेते पप्पू भावे व त्या प्रभागातील नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांना सांगून पेव्हर बसून दिले त्याच्या शुभारंभ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला
या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर,भानुदास आप्पा विसावे,गटनेते पप्पू भावे,शहर प्रमुख विलास महाजन,विजय भाऊ महाजन,भैया भाऊ महाजन,पवन महाजन,सुरेश महाजन,बाळासाहेब जाधव,वाल्मीक पाटील,हेमंत चौधरी,संजय चौधरी,तोसिफ पटेल, चेतन पाटील,चंद्रकांत महाजन,सत्यवान कंखरे,संभाजी कंखरे,करण वाघरे,पापा वाघरे,राजू रोकडे आदी उपस्थित होते.