ताज्या बातम्या

जळगांव : धरणगाव शिवसेना उपतालुका प्रमुख पदी कांतीलाल महाजन तर उपशहर प्रमुख पदी बाळासाहेब जाधव

धरणगाव – येथील सामाजिक कार्यकर्ते माळी समाजाचे युवा कार्यकर्ते कांतीलाल महाजन यांची धरणगाव उप तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून व उपशहर प्रमुख पदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब,शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,युवा नेते प्रतापराव पाटील, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,भानुदास आप्पा विसावे,मोती आप्पा पाटील,गटनेते पप्पू भावे,विजय महाजन, भैय्या महाजन,संजय चौधरी,धरणगाव शिवसेना शहर प्रमुख विलासभाऊ महाजन,तालुका संघटक हेमंत चौधरी,वासुदेव चौधरी,बुटया महाजन,अहमद पठाण,अभिजीत पाटील, शेतकरी सेना चे जिल्हा उपप्रमुख शरदभाऊ पाटील, तालुका प्रमुख विनायक महाजन शहर अध्यक्ष सत्यवान कंखरे, त्याचप्रमाणे शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *