ताज्या बातम्या

जळगांव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

जळगाव :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव महानगर व जळगाव ग्रामीण धरणगाव तालुका एरंडोल तालुका चोपडा तालुका दिनांक 17 18 छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या तयारीसाठी ची बैठक संपन्न.

जळगांव – आज जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सामाजिक न्याय विभाग जळगाव महानगर व एरंडोल धरणगाव आणि जळगाव चोपडा तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्ष कार्यालयात दुपारी ठीक 12=00 वाजता आयोजित आज दुपारी 04/06/23 करण्यात आली सदरची बैठक मा. प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयदेवराव गायकवाड व प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.सुनीलजी मगरे यांच्या आदेशान्वये आयोजित केली होती या बैठकीस पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री महेंद्रजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीस जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाड वंजारी प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची मीटिंग पार पडली या मीटिंगचे आयोजन जळगाव महानगर अध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चागरे यांनी आयोजित केली होती यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी प्रदेश सचिव सौ प्रतिभाताई शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई अहिरे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सोनवणे चोपडा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे धरणगाव तालुका अध्यक्ष श्रावण बागुल जळगाव तालुका अध्यक्ष दत्तू भाऊ सोनवणे जळगाव महानगर अध्यक्ष जितेंद्र अरुण चागरे जळगाव तालुका कार्याध्यक्ष चंद्रमणी सोनवणे, एरंडोल तालुका अध्यक्ष श्रीराम नन्नवरे, विजय शिरसाट, जळगाव महानगर उपाध्यक्ष राकेश माळी जळगाव शहर सरचिटणीस जळगाव महानगर उपाध्यक्ष निखिल सोनवणे योगेश जाधव विशाल कांबळे संजय जाधव खादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरची सामाजिक न्याय विभागाची दिनांक 17/18 जूनच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संभाजी नगर येथे आयोजित केले असून त्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेश समन्वय महेंद्रजी शिरसाट यांनी देशात सुरू असलेला मोदी सरकार व भाजपचा संविधान विरोधी भूमिकेचा जाहीर निषेध करत आगामी काळातील शेवटचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित झाला पाहिजे त्यासाठी 17 तारखेला उद्घाटना साठी मा. नामदार अजित दादा माजी उपमुख्यमंत्री व समारोपण 18 तारखेला आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह अनेक मोठे वक्ते हे उपस्थित राहणार असल्याची माहिती या वेळेला दिली यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी लवकर सुचवण्याचे आदेश दिले. यावेळी महिला सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सौ कल्पना आहीरे यांची एरंडोल धरणगाव तालुका शेतकी संघाच्या संचालक पदी भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सर्व तालुकाध्यक्ष .शहराध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्याशी संपर्क साधावा पुढील माहिती ते देतील असे उत्तर महाराष्ट्र समन्वय महेंद्र शिरसाठ यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *