जळगांव जिल्हा

जळगाव-चोपड्यात श्रीमती पूजा राखेचा यांच्या अकरा उपवासाची सांगता तर साक्षी रूणवाल यांच्या नऊ उपासाची सांगता

लोकनायक न्युज प्रतिनिधी – लतीश जैन

चोपडा – चोपडा भनिराम पुनमचंद जैन या कापड दुकानाचे संचालक प्रकशचंद राखेचा यांची पुत्रवधू पूजा रितेश राखेचा यांच्या अकरा उपवासाची सांगता तर साक्षी राजमल रूणवाल यांचे जैन समाजाचे नऊ उपवासाची सांगता आज दि 22 रोजी धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती…प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा २, पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा ४ यांच्या सानिध्यात दि.22 रोजी सूधर्म आराधना भवन येथे संपन्न झाली. यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *