जळगांव जिल्हा

जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार

आज दि.15-08-2022 रोजी 

जळगाव – स्वातंत्र्यदिनानिमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ध्वजारोहण दर्पण खंबायत.श्रीराज हिवरकर.या निरागस चिमुकल्यांकडून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन तिरंग्याला वंदन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन डॉक्टर अनुजा पाटील मॅडम यांनी केले यावेळी आबादी आप पार्टी कार्यकर्ते यांनी जळगाव शहराची असलेली दुर्दैवी परिस्थिती पाहून जळगाव शहराचा गत वैभव जळगाव शहराला मिळून देऊ शहराच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करून प्रामाणिकपणाने शहराचा विकास करू अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून डॉक्टर अनुजा पाटील मॅडम ,एडवोकेट विजय दाणेज. व मजदूर संघटनेचे कैलास चौधरी.शकील शेख आणि इतर कार्यकर्त्यांनी जळगाव शहर कार्याध्यक्ष.योगेश हिवरकर यांच्या उपस्थितीत पार्टी प्रवेश झाला 

तसेच आज जळगाव शहर आम आदमी पार्टी संघटक म्हणून रत्नाकर खरोटे साहेब व अल्पसंख्यांक अध्यक्षपदी रईस कुरेशी साहेब त्यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई. पवन खंबायत. हेमराज चौधरी सिद्धार्थ सोनवणे.ज्ञानेश्वर पाटील पुरुषोत्तम भालेराव. आरिफ खान. दुर्गेश निंबाळकर. चंदन पाटील. रईस खान.आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *