जळगांव जिल्हा

जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या रस्त्याचे ‘रामभरोसे’ देण्यात आले नाव

जळगाव – आज दिनांक 11-08-2022रोजी जळगाव शहरामध्ये आम आदमी पार्टीतर्फे सिविल हॉस्पिटल रोडाचा जाहीर निषेध करण्यात आला. व रामभरोसे नाव देऊन अनावरण करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून. नारळ फोडून. निषेध करण्यात आला. तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची गाडी अडवण्यात आली व जळगाव शहरातील समस्यांसंदर्भात बोलण्यात आले या प्रसंगी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष. योगेश भाऊ हिवरकर. अल्पसंख्यांक अध्यक्ष. रईस कुरेशी.व जळगाव शहर आम आदमी पार्टी मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई. उपस्थित होते याप्रसंगी कार्यकर्ता माधवराव जाधव.शकील शेख. आरिफ खान. रत्नाकर खरोटे. दुर्गेश निंबाळकर. आदी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *