ताज्या बातम्या

जालना : शेतमाल प्रक्रिया उदयोग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

जालना-स्वालंबी शाश्वत उदयोजकता विकास अभियान अंतर्गत कृषीवर आधारीत होतकरु शेतकरी युवक व महिलांसाठी दिनांक.१५ ते १७ मे दरम्यान तीन दिवसीय शेतमाल प्रक्रीया प्रशिक्षण शाळेचे आयोजन करण्यात आले असुन यात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. या बाबत अधीक माहीती अशी की आजच्या आधुनिक युगात कृषी प्रक्रीया उदयोगांना मोठया प्रमाणात मागणी असल्याने उदयोजकते साठी प्रत्यन करणा-या बुधीस्टृ इंटरप्रेनर्स असोसीएशन ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीज महारष्ट्र आणि धरती धन ग्राम विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन यात मसाले पावडर तयार करणे हळदी व डाळी तयार करण्याचेधान्य ग्रेडीग पॅकींग करुन मुल्य वर्धन करणे फळ प्रकीया व सेवा उदयोग इत्यादीची माहीती दीली जाणार आहे.तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कृषी मालाला असणाऱ्या विविध संधी या सोबत फळे व भाजीपाला प्रक्रिया उदयोग यातील संधी व रोजगार निर्मिती यासाठी जिल्हा उदयोग केंद्र कृषी विभाग व नाबार्ड च्या विविध योजनांची माहीती यासह कल्स्तर बेस अनुदान यासह अन्न प्रकीया नोदणी प्रमाणपत्र या बाबतची माहीती तज्ञ प्रशिक्षक तथा सम्यक मसाला कलसटर चे मुख्य प्रवर्तक संतोष दाभाडे ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विलास खील्लारे ,BEACI चे संस्थापक अध्यक्ष रत्नदीप कांबळे,हायटेक ॲग्रो प्रोडुसर ग्रुपचे संचालक मिलींद सावंत मार्गदर्शन करणार आहेत.तरी वाशीम येथे आयोजीत करण्यात आलेल्या या प्रशीक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संयोजक सुनील कांबळे-मोबाईल- 9145262747, 9049598230 जयोनील खील्लारे मो.9823723501, 9763860221 या क्रमांकावर संपर्क करुन नाव नोंदणी करावी व सर्व महारष्ट्रातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *