ताज्या बातम्या

तापी नदिला महापुर : तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ! प्रशासन यंत्रणा सज्ज

प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी – गेल्या दोन तिन दिवसापासुन तापी नदीच्या उगमापर सुरु असलेल्या संततधार पाउसामुळे हतनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने तापी नदी ने उग्र रूप धारण केले आहेआज दुपारी ४ वाजेला पाण्याची लेव्हल पातळी ५मिटर होती. आता रात्री 12 मिटरने वाढली आहे असल्याचे केंद्रीय जलआयोग कार्यालय सावखेडा मार्फत: मोजमाप करून सांगण्यांत आले. रात्री १ वाजेनंतर पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे . असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तलाठी सतिष शिंदे. यांनी सावखेडा – निमगव्हाण तापीपुलावर रात्री ११ वाजता येऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी सांगितले व सुचना . देखील दील्यात त्यावेळी दोघ गावाची नागरिक उपस्थित होते. तापीकाठच्या गांवात रात्रीच दंवडी देऊन सुचना दिल्या आहेत. याबत पोलिस प्रशासन व महसुल विभाग लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *