तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग ; चोपडा ग्रामीण पोलिसात पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल

प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग झाल्याचे घटना घडली असूनचोपडा तालुक्यात ४९ वर्षीय नरधामाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तालुक्यातील गावात आरोपी संतोष जगन्नाथ धीवर वय ४९ याने एका १७ वर्षीय मुलीला बोलून तू माझ्या पत्राचे छत असलेल्या घरी ये नाहीतर तुझे पप्पी घेतलेले फोटो दुसऱ्या लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल नाहीतर तुला मी मारुन टाकेल अशी धमकी देवून फिर्यादीस त्याचे पत्री छत असलेल्या घरी बोलावुन घेवून दोघा हाताने कमरेला समोरुन मीठी मारुन गालाची पप्पी घेवुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न केले व मोबाईल मध्ये फोटो काढले वौं कोणाला सांगीतले तर तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली व यापूवी सुध्दा आरोपीने फिर्यादी सोबत अश्लील कृत्य केले आहे म्हणून भदवी कलम ३५४.३५४५०६पोक्सो कलम ७.८.११.१२ प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.
