दयानंद विद्यालयाचे एमटीएस परीक्षेत यश

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर : तालुक्यातील हाडोळती -आर. एस. के. फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे२०२४ घेण्यात आलेल्या एम.टी.एस. ऑलंपियाड राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत दयानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हडोळती या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे . (१) कदम कोमल ज्ञानेश्वर (गोल्ड मेडल)(२) पवार प्रथमेश गौतम (ब्रांच मेडल)(३) मुंजेवार जारामाहीम इलाहीन (४)फकीर आरसलान इलाहीन(५) थोटे मानसी मनोहर (६)गोरटे पांडुरंग गंगासागर (७)जाधव वैष्णवी बाळु(८) कदम भक्ती परमेश्वर (९)लुंगारे कृष्णा श्रीराम (१०)रेणके पृथ्वीराज हानमंत(११) पवार विशालक्षी धर्मपाल या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे .सदरील विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर, सचिव डॉक्टर निलेश भैय्या पवार ,प्राचार्य गणपत कोडगावे,कार्यकारी संचालक जोगदंड आय .एम. , श्रीमती पवार एस.एम. मुख्याध्यापक अर्जुन कानवटे ,य.च.मु. विद्यापीठ हाडोळती केंद्राचे समन्वयक श्याम पवार, पर्यवेक्षक अशोक कोटसूळवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
