धरणगाव शहर

धरणगाव – बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिवस’ साजरा

धरणगाव येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात आज १मे महाराष्ट्र दिवस व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात आला.माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस .एस. पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील , बालकमंदिर विभागाच्या प्रमुख श्रीमती मंगला वारुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *