ताज्या बातम्या

धरणगाव येथे कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात ध्वजारोहण

धरणगाव – येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय धरणगाव जिल्हा जळगाव येथे नंदकिशोर पाटील नगरसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व संस्थेचे अध्यक्ष पी एम पाटील सर, योगेश पी.पाटील यांनी अनुमोदन दिले.

            या प्रसंगी संदीप पाटील,रघुनंदन वाघ,योगेश पाटील,आबा गायकवाड,हर्षल बाळू मराठे आदी उपस्थित होते.🌺🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published.