ताज्या बातम्या
धरणगाव येथे भारतीय जैन संघटना जलजीवन मिशन प्रचार रथाचा शुभारंभ
धरणगाव येथे भारतीय जैन संघटना जलजीवन मिशन प्रचार रथाचा शुभारंभ, उदघाटन शुभहस्ते श्री निलेशजी ओस्तवाल आणि सुमितजी संचेती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित डॉ.मिलीदजी डहाळे, श्री मोहन पाटील सर, पवनजी दुग्गड, पंकजजी दुग्गड, गीतेशजी ओस्तवाल, रमेशजी ओस्तवाल, सुभाषजी जैन तसेच भारतीय जैन संघटना धरणगाव शाखेचे अध्यक्ष दिपक संचेती, उपाध्यक्ष अक्षय मुथा, सचिव आकाश कुमट, सहसचिव सुयश डहाळे, तसेच सय्यम ओस्तवाल, आयुष जैन, सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.