नांदगाव-पोखरी येथे ग्रामसेविका एस.एस. खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन
नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे
आंदोलनकर्ता दर्शन शिंदे सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन घेतले मागे
नांदगाव – तालुक्यातील पोखरी हे गाव जवानाचे गाव म्हणून ओऴखले,जाते भारत स्वातंत्र्य होवुन, आज 76 वर्ष झाली तरी नांदगाव तालुक्यातील, नागरिक हे पारतंत्र्यातच जगत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कुठल्याही शासकीय कार्याल्यात पैसे घेतल्या शिवाय काम होत नाही दलाला मार्फत सगऴे,कामे केली जातात असे नागरीकांत चर्चीले जाते शासकीय कार्याल्यात,बाहेरी व्यक्ति येवुन सरकारी कामे करतात तरी प्रशांसनही गांधारी च्या भुमिके प्रमाणे डोऴे,झाख करत आहे, गांधारी ला पुत्र प्रेम होते यांना कोणते प्रेम आहे नांदगांव प्रशासना ची शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही निंदनीय बाब आहे आज 76 वर्ष होवुन ही नागरिक कांना उपोषण,आंदोलन आत्म दहन या प्रकारचे हत्यार वापरावा लागत आहे फक्त नावाला प्रजासत्तांक दिन स्वातंत्र्य दिंन साजरे केले जातात नेमके चालेले तरी काय,आंदोलन बघण्या साठीभावी पीढ़ी शाऴेतील, विद्यार्थी यांनी,मोठी गर्दी केली,होती येणारी पिढी ला काय संदेश घेणार भ्रष्टाचार करणाराच्या विरोधात असे आंदोलन करावे लागते,हे बोध घेणार का ? अखेर गेंड्याच्या कातडी चे प्रशासन जागे झाले.
प्रशासन गट विकास अधिकारी संदीप दऴवी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देविदास मांडवडे विस्तार अधिकारी विजय ढवऴे यांनी फक्त पाहण्याची,भुमिका घेतली आज नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी मध्यथिती केली नस्ती तर खुप मोठी दुर्घटना घडली,असती आंदोलन दोन तास चालले,अखेर प्रशासनाची नाच्की झाली पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व त्याचे सहकारी पोलिस हवालदार दत्ता सोनवणे, पोलिस मित्र किरण जाधव नेता नवे कार्यकर्ता कपिल तेलुरे यांनी आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांची समजुत काढली, झोपलेल्या प्रशासनाला जाग आली पोखरी,येथिल,ग्रामसेविका एस एस गडाख यांना प्राचारण करण्यात आले
ग्रामसभा घेत नाही मुख्यालयी,रहात नाही,मुख्यालयी करार नामा नाही दलित वस्ती अंतर्गत कामे, नाही या, गोष्टी वर चर्चा करण्यात आली
नांदगाव, पंचायत समिति चे प्रशासन,व पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांची संयुक्त बैठक घेवुन आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांना 15 दिवसात कारवाई करु असे,लेखी आश्वासन देण्यात, आले.